अडगांव प्रतिनिधी:-पुरूषोत्तम निमकर्डे.
तेल्हारा तालुका राष्टवादी काॅग्रेस महासचिव,बचत गटाच्या स्वंय साहायता i.c.r.p.तसेच ग्रा.प.सदक्ष्या शिवाजी नगर,जागतिक महीला दिनानिमित्त शिवाजी नगर ग्रामपंचायत येथे सर्व बचत गटाच्या स्वंय साहायता समुहाच्या महीलांना ग्रामविकास विभागांतर्गत योजनांच्या माध्यमातुन प्रत्येक स्तरातील महीला समुहांना सक्षमीकरण करण्यासाठी खुशाली निमकडेॅ तालुका तेल्हारा राष्टवादी काॅग्रेस महासचिव ,स्वंय साहायता बतच गटाच्या i.c.r.p.शिवाजी नगर ग्रामपंचायत सदक्ष्या शासनाच्या विविध योजना महीलांपर्यत पोहचुन त्यांना लाभ मिळुवुन देण्यात सक्षम प्रर्यत्न करेल.असे महीला दिनानिमीत्त त्यांनी महीलांना विस्वास दर्शविला.तसेच गावपातळीवर महीलांचा सक्रीय सहभाग वाढविने आवश्य आहे!असे त्या म्हणाल्या.यावेळी शिवाजी नगर चे सरपंच्या गायञी चिम,उपसरपंच आरीफभाई,महीला स्वंय साहायता बचत गटाच्या महीला सुलभाताई कुळकर्णी,पुजाताई भोपळे,वैशालीताई भोपळे, प्रतीक्षाताई भोपळे,बावस्कार ताई,मिनाताई वानखडे ताई,मुरकर मॅडम,ग्रा.प.कर्मचारी रमेश वानखडे,अरुण अढाऊ नितीन चिम इत्यादी उपस्थित होते.