वन कर्मचाऱी चार महीन्याच्या वेतना पासुन वंचित वन कर्मचाऱ्यांनवर उपासमारीची पाळी...


 अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.

मेळघाट मध्ये वन विभाग व टाइगर प्रोजेक्ट विभाग या दोन्ही विभागा मधील  वरिस्ठ अधिकारी कडून कनिष्ठ कर्मचारी वर हुक़ूमशाही व दड़प शाही  ने  पिडवनुक वागणूकी  दिली जात असल्याचे बोलले जात आहे. ।वन कर्मचारी ची बदली वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मन मर्जी ने कुठेही करीत असल्याचे समजले जात आहे.  येथील मेळघाट मध्ये सिनियर वन कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ अधिकारी विचार करीत नाही व वन कर्मचाऱ्यांना कुणालाही कोठे ही बदली करून देतात जर कोणी वरिष्ठ अधिकारी कड़े दाद मागितले की त्याला शिक्षा देतअसल्याचा प्रकार समोर येत आहे . त्या मुळे कोणी ही वन कर्मचाऱ्यांरी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भीतिने आवाज उठवित नाही असल्याचे बोलले जात आहे. ।आजच्या घडीला stfc    मधे 100 आदिवासी मुला मूली  कर्मचारी म्हणून कार्य करत आहे ।त्या मधे  आदिवासी मूले व स्त्रियां पण आहे । आणि त्यांना घनदाट जंगलात दरी खोरा व अति दुर्गम अशा ठिकाणी ड्यूटी देण्यात आलेली आहे । तसेच मेळघाटातील वन कर्मचार्‍यांना चार महिन्या पासून वेतन मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच वन कर्मचारी महीलांना त्यांच्या जेथे सोई सुविधा आहे अशा ठिकाणी बदली करण्यात यावे व  त्यांना शासना कडून सुरक्षा प्रदान करण्यात यावीत असे वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.तसेच मेळघाटातील वन कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हुकूमशाही दडपण्याचा प्रयत्न करू नये अशी वन कर्मचाऱ्यांन मध्ये चर्चा केली जात आहे.

Previous Post Next Post