हिवरखेड व्यवसायिक व्यापाऱ्यांनवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे, लॉकडाउंनचे उलटे नियम नागरिकांच्या आगलट येत आहेत दुपारी ५ वाजता नंतर आपले व्यवसाय बंद करा अशा नियमामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत, खरी व्यवसायला गती तर दुपारी ५ नंतरच येते आणि ईकडे शासनाच्या आदेनुसार ५ ला दुकाने बंद करावी लागतात ,त्यामुळे येथील त्रस्त व्यवसायिकांनी चक्क हिवरखेड पोलीस स्टेंशनला निवेदनाद्वारे आपली प्रतिष्ठाने लॉकडाउन मध्ये दुपारी ५ नंतर उघडी राहू द्यावी सकाळी ६ ते रात्री ९ पर्यत दुकाने उघडी ठेवण्याची मागणी येथील व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली, व्यापाऱ्यांची ही मागणी शासनाने मजूर कराची अशी आवाज सुद्धा येथील ग्राहक वर्गानी लावली आहे, व्यापाऱ्यांचे दुकाने बंद राहिल्याने ग्राहक व्यापारी यांचे मोठे नुकसान होत आहे, या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासने व्यापाऱ्यांना तात्काळ सवलत द्यावी,
हिवरखेड मधील व्यवसायिकांची दुकाने उघडी ठेवण्याची मुभा वाढवावी,- व्यापाऱ्यांची मागणी.
हिवरखेड प्रतिनिधी:-
