शेगाव वरुन वरवट बकाल कडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने दुचाकीवरील एक ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना 11 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार बाळकृष्ण बापूंना पहुरकर राहणार भिलखेड तालुका संग्रामपुर हे दुचाकीवरील त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच 28AY1811 ने राजेश्वर मनोहर कडूसले यांच्यासह शेगाव येथून वरवटकडे 11 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच 28BB 1643 त्या चालकाने किती मोठी गोष्ट आहे निष्काळजीपणे व भरधाव त्याच्या ताब्यातील टिप्पर वाहन चालवून समोरून धडक मारली या दुर्घटनेमध्ये बाळकृष्ण पहुरकर हे ठार तर राजेश्वर भोसले हे गंभीर जखमी झाले टिप्पर चालक घटनेनंतर फरार झाला याप्रकरणी मृतक बाळकृष्ण पहुरकर यांच्या राष्ट्रपाल नावाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून आज 15 मार्च रोजी टिप्पर चालकाविरुद्ध कलम 279 304A 337 338 भादवि सह कलम 134 मोवा का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरेंद्र सिंग चव्हाण करीत आहेत.
दुचाकीला टिप्परची धडक एक ठार एक गंभीर शेगाव मनसगाव रोडवरील घटना...
शेगाव ता.प्रतिनिधी:-
