जळगाव जामोद येथे वंचित बहुजन आघाडीची शहर कार्यकारिणी बाबत बैठक संपन्न....


 जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव आद,आतिशभाई खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जामोद येथे शहर कार्यकारिणी निवड करण्या साठी जळगांव जामोद येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत शहरातिल वंचित बहुजन घटकातील बहुजन समाजासह सर्व घटकातील  कार्यकर्ते यांच्याकडुन विविध पदांसाठी अर्ज भरून घेण्यात आले तसेच जिल्हा संघटक भाऊराव उमाळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला  या बैठकिला जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव ईंगळे जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे,जिल्हा  शंकरराव इंगळे,प्रा, विजय सातव सर ,सुनीलभाऊ बोदडे, देवाभाऊ दामोदर, पार्वताबाई इंगळे, इज्जत बेग,साहेबराव भगत,विजय सोनोने , मुकुंदराव इंगळे,गजानन देविकार, झाकिर कुरेशी, सारंग जाधव, अभिषेक बोदडे,बन्सिलाल भैय्या, अमोल तायडेसह बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post Next Post