परतवाडा अमरावती रोडवर झाड पडल्याने वाहतुक ठप्प...


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी

वादळी पाऊसा मुळे अनेक शेतकऱ्यांचे हरबरा गव्हाचे नुकसान होत आहे त्याच बरोबर आज दि 22 /3/2021 ला ठिक 12ते1च्या दरम्यान पुर्णानगर परिसरात वादळी पावसाने थैमान घातल्याने परतवाडा ते अमरावती मार्गावरील निंभाचे झाड रस्त्यावर पडल्याने येथील येजा करणारे वाहतूक ठप्प झाले होते.आसेगाव पोलीस स्टेशन ला माहीती होताच येथिल पोलीस निरीक्षक यानी घटनास्थळी भेट देवून पडलेल्या रस्त्यावरचे झाडाला बाजुला करण्याचे प्रयत्न सुरू होते.बातमी लिहे प्रंर्यत वाहतुक ठप्प होती.

Previous Post Next Post