चिखलदऱ्यात तिसऱ्या दिवशीही गारपीट, अवकाळी पाऊस...


 अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे 

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर रविवारी दुपारी २.२० वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर काही वेळापर्यंत गारपीट झाली. मेळघाटात तीन दिवसांपासून विविध ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट सुरू आहे.चिखलदरा पर्यटनस्थळावर रविवारी अचानक विजांच्या कडकडाटासह दुपारी सोसाट्याचा वादळ वारा सुटला, पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळपर्यंत गारपीट झाली. गारा पडू लागताच स्थानिकांच्या पर्यटकांनाही त्या उचलून भांड्यात जमा करण्याचा आनंद लटला. या गारपिटीमळे परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाचा मोहर ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली गळला. वृत्त लिहिस्तोवर कुठल्याच प्रकारची जीवितहानी नुकसानाची माहिती नव्हती, किंवा या गावात वादळी वाऱ्याने २७ घरांचे छप्पर उडाले होते. तीन दिवसांपासून आहे. दोन दिवसांपूर्वी चिखलदरा होणार्या गारपिटीने तालुक्यात जेमतेम असलेल्या रब्बी पिकांची दाणादाण उडाली आहे. तर अनेक ठिकाणी गारपीट होत पर्यटनस्थळावर असलेल्या पंचबोल गत तीन दिवसापासन मेळघाटात पाँईटवर गारपीट झाली होती. 

Previous Post Next Post