आमदार डॉ. संजय जी कुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज दिनांक9 मार्च रोजी जळगाव जामोद शहर आणि तालुका च्या वतीने जलाराम मंदिर येथे रक्तदान तथा नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोरोनाच्या या संकटाच्या काळात संजय भाऊ च्या वाढदिवशी आपणही काही समाज हिताचे कार्य करावे या उदात्य हेतुने भाजपा शहर उपाध्यक्ष राजु मारोतीराव हिस्सल यांनी सदर कार्यक्रमामध्ये आणि शहरतील भाजपाच्या कार्यकर्त्याना ११११(N95)मास्क चे वाटप केल्या प्रसंगी नागराध्यक्षा सौ. सिमाताई डोबे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख, तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ वाघ, शहर अध्यक्ष अभिमन्यु जी भगत,माजी शहर अध्यक्ष राजेजी गोटेचा नगरसेविका सविता ताई कपले, रत्नप्रभा खिरोड़कर,कैलास डोबे,पांडुरंग मिसाळ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे,शहर युवा मोर्चा अध्यक्ष उमेश येऊल,सरचिटणीस कैलास पाटिल, शाकिर खान, चिटनीस बालूभाऊ चव्हाण, नंदु काथोटे सरचिटणीस गणेश अप्पा सोनटक्के,बाळुभाऊ कुटे,यांच्या सह नेत्र तपासणी शिबिर मधील रुग्ण आणि रक्तदाते याची उपस्तिथि होती राजु हिस्सल यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.
माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय जी कुटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भाजपा शहर उपाध्यक्ष राजु हिस्सल यांच्या कडून ११११(N95)मास्क चे वाटप...
जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.