अकोट तालुका प्रतिनिधी:-सय्यद शकील.
मेळघाट व्याघ्रप्रकल्प अंतर्गत गेल्या 5 महिन्या पासून अंगार मुक्त जगलं स्पर्धा सुरू होती ही स्पर्धा अकोट वन्यजीव विभाग,शिपणा वन्यजीव विभाग ,गुगामल वन्यजीव विभाग ,मेळघाट वन्यजीव विभाग असे 4 विभागात ही स्पर्धा पार पडली प्रत्येक विभागातील 3गावांना बक्षीस प्रदान करण्यात आले तसेच प्रत्येक विभागात 2गावांना प्रोसाहत्मक पारितोषिक देण्यात आले अकोट वन्यजीव विभागातील प्रथम बक्षीस *चिचारी द्वितीय वसाली तृतीय झरी बाजार तसेच प्रोहसात्मक चिपी* व *अमोना (कासोद)या गावांना बक्षीस देण्यात आले.जागतिक व्याघ्र दिवसा निमित्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित आमदार राजकुमार पटेल(मेळघाट परिक्षेत्र) नवलकिशोर रेड्डी(अकोट विभाग)अविनाश कुमार (शिपणा विभाग)पियुषा जगताप(विभागीय अधिकारी वन्यजीव विभाग परतवाडा)तसेच अन्य अधिकारी मंडळी उपस्तीत होते तसेच अंगार मुक्त जगलं स्पर्धेचे मुख्य समनव्यक तथा निसर्ग फाऊंडेशन चे धनंजय सायरे व गीता बेलपत्रे ,नागेश धोत्रे , तसेच अकोट विभागाचे समन्वयक नागोराव सोलकर तसेच गावातून आलेले गावकरी उपस्थित होते.