हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण या मूलमंत्रावर अविरत समाजसेवा करत असुन ती अशीच पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत!! महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जळगांव जामोद तालुक्याच्या वतीने पूरग्रस्त भागाला मदत जळगाव जामोद विधानसभा जळगाव जा तालुका वतिने महामंडळ एसटी द्वारे मदत सामाग्री``धान्य यावेळी भगवी पताका दाखून रवाना केले तसेच स्थानिक विश्रामगृह जळगाव जामोद येथे अपंग बांधवांना आर्थिक मदत केली .यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,तालुका प्रमुख गजानन वाघ,नगरसेवक रमेश ताडे,दिलीप अकोटकार,संजय,भुजबळ, कैलाश राजपूत,राजेश पांधी,युवासेना उपजिल्हाधिकारी शुभम पाटील,शहरप्रमुख विशाल पाटील,मा संपर्क प्रमुख संकेत रहाटे,गोपाल ढगे,उल्हास महोदे,डिगांबर वायझोडे युवराज देशमुख,जकिर खान,सचिन देशमुख,अरुण सोनोने, शिवसैनिक उपस्थीत होते
पूरग्रस्त भागाला एसटी द्वारे मदत सामग्री पाठवित. जळगाव जामोद शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-