अवैध रेतीचोरी प्रकरणी आणखी दोन आरोपिनवर कारवाई,एका उप पोलीस निरिक्षकाची येताच धडाकेबाज कारवाई,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड पोलिसांनी दिनांक २८ जुलैच्या पहाटे गोपनीय माहितीवरून हिवरखेड आठवडी बाजार ते बगाडा नाल्यात  पाठलाग करून अवैध रेती चोरट्यांना टॅंकटर रेतीसह रंगेहाथ पकडले, आरोपी नदीमखा  नूरखा, वसीमखा नूरखा रा दोन्ही हिवरखेड यांच्या विरुद्ध कलम ३७९ मोटर वाहन कायदा कलम १८८,१८४ नुसार गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल टॅंकटर टाली किंमत रुपये ५ लाख, एक ब्रास रेती किंमत ५  रुपये,टॅंक्ट्रर ३०ए बी ९०३४  जप्त करण्यात आला तर टाली ही विना नंबरची होती या अगोदर सुद्धा रेती माफियान मध्ये रेतीवर खूप मोठा राडा झाला होता आणि दोन दिवस अगोदर ठाणेदार यांनी सौदळा येथून रेती चोरीचा टॅंकटर जप्त केला ,एवढ्या मोठ्या कारवया होऊनही सुद्धा रेती माफिये सक्रिय दिसत आहे, याना कुणाचा आशीर्वाद आहे, एवढी दादागिरी कोणाच्या आशिर्वादाने हा सवाल येथे निर्माण झाला?   सद्या हिवरखेड पोलिसांनी केलेल्या अवैध रेतीवर कारवाई ही   "  पी, एस, आय उप निरीक्षक बगडेकर यांनी येताच मोठी कारवाई केल्याने परिसरात रेती चोरट्यांचे धागे दणाणले असावे, पुढील तपास महादेव नेवारे करीत आहेत,

Previous Post Next Post