सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिंदखेड राजा तालुक्यातील दत्तापूर गण पंचायत समितीचे सदस्य .संतोष आडे यांचे मोठे भाऊ संजय आडे हे मुंबई येथील जे जे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे . .तेव्हा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांनी दि . २८जुलै रोजी .मुंबई येथील जे .जे रुग्णालय मध्ये जाऊन .संजय आडे या रुग्णांचे आस्थेने तब्येतीची विचारपूस केली .व सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले .तसेच आवश्यक त्या सूचना जेजे रुग्णालयातील डॉक्टरांना दिल्या .यावेळी त्यांनी दिलेल्या भेटीमुळे .तालुक्यातील रुग्णांना आधार वाटतो.एवढे रुग्णालयात संजय आडे यांचे बंधू पंचायत समिती सदस्य संतोष आडे .व इतर नातेवाईक हजर होते .