हिवरखेड स्टेंशन डायरीत मिळतात उळवा उळवीची उत्तरे,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड पोलीस स्टेंशन मध्ये परिसरातील झालेल्या गुन्ह्याची माहिती स्थानिक वार्ताहर उत्तपत्रात प्रकाशित करण्यासाठी पोलीस स्टेंशन डायरीत माहिती विचारत असतांना मिळतात त्या वार्ताहराना उडवा उडवीची उत्तरे, पोलीस गुन्हेगारांना लपवित तर नाहीत ना असा सवाल येथे पडला? वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयाची सखोल चौकशी करून जगाचा चौथा स्थंभ असलेल्या पत्रकार बांधवाना योग्य माहिती द्यावी अशी मागणी जोर धरत आहे,

Previous Post Next Post