हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड येथील २२ वर्षाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत चिखलधरा निसर्गरम्य पर्यटन बघण्यासाठी गेला असता दिनांक २३ जुलैच्या दुपारी खटकाली डोहात बुडाल्याची माहिती शोशल मीडियावर व्हायरल झाली होती, घटनास्थळी चिखलधरा पोलिसांनी पाहणी केली व तपास सुरू केला तसेच तरुण बुडाल्याची माहिती हिवरखेड मध्ये मिळताच एकच खडबड उडाली तरुणाचे कुटूंब सुद्धा तरुणाला पाहण्यासाठी घटनास्थळी गेले हा तरुण समीर बेग शकिल बेग रा इंदिरा हिवरखेड येथील असल्याची ओळख पटली असून तरुणाचा शोध घेण्यात रात्री हुशारा यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली तरुणाला डोहातून बाहेर काढून पाहिले असता तरुणाचा डोहात मुत्यु झाल्याची माहिती कळाली तरुणाला मुरुत घोषित करण्यात आले असून समीर नामक युवकाचा मर्ग तपासण्यासाठी पाठवण्यात आला,
