शिवसेना हा पक्ष तळागाळापर्यंत पोहचविण्या न्याचे च काम युवासेना नि करावे:-वरुन सरदेसाई.


 मेहकर ता. प्रतिनिधी:-

शिवसेना या पक्षामध्ये शिवसेने मध्ये युवा सेने ची खूप मोठी फळी निर्माण झाली  आहे.नामदार आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी आपण काम करतो  प्रत्येकी युवकांनी आपल्या गावामध्ये मतदार यादी मध्ये लोकांची नावे टाकावी यादीचे वाचन करावे लोकांपर्यंत जावे लोकांच्या सुखामध्ये उभे राहावे आणि आपले महाराष्ट्र चे मुखयमंत्री उद्धव साहेब अतिशय साधी राहणी लोकांना त्यांची राहणेही भावते आणित्याचे काम सुधा चागले आहे त्यामुळे लोक उद्धव साहेबांचे नाव मोठ्या संख्येने महाराष्ट्रात घेतात. त्याचे नावाचे परिवर्तन तुम्ही मतांमध्ये  करा आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे मतदान कसे वाढेल याकडे लक्ष घाला आपल्या पन्नास वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहायला पाहिजे असं काम आपण सर्व युवकांनी त्या ठिकाणी करावे असे आव्हान वरून  सरदेसाई यानी केलें. युवा सेना संवाद या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्वीकारले तर प्रमुख अतिथी म्हणून मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर सहसंपर्कप्रमुख भास्करराव मोरे आशिष शिरोडकर युवा सेना नेते अमये घोले नगरसेवक म न पा  रुपेश कदम. अभिमन्यू  खोतकर योगेश निमसे किशोर भोसले ऋषी जाधव निरज रायमुलकर कुणाल गायकवाड श्रीनिवास खेडेकर विठ्ठल सराफ सुरेश  वाळू कर बबनराव तुपे  भुषण घोडेसंजय खडागळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी खासदार साहेबांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या सोबत भाजप मी दिलेला शब्द पाळला नाही मातोश्रीवर जे काय बोलले ते नंतर बोलायला तयार नाहीत आणि शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपने रणनीती आखली आपण विश्वासावर राहलो आणि भाजपने विश्वास घात केला युवकांनी लोकांचा विश्वास जिंकावा मतदान ची टक्केवारी मतदान यादी मध्ये नाव कसे वाढेल याकडे लक्ष घालावे लोकांच्या सुखा दुखा मध्ये उभे राहावे आणि युवक हा नेहमीच संवेदनशील असतो त्यांनी नेहमी युवासेना या माध्यमातून पक्षासाठी काम करावे असे आव्हान सुद्धा यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केले यावेळी आमदार संजय रायमुलकर शिव सेना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून युवा सेने चांगले काम करावे युवकांची फळी निर्माण करावी युवकांचे प्रश्न मार्गी लावावे असे आवाहन आमदार संजय रायमुलकर यांनी केले युवासेना जिल्हा अधिकारी ऋषिकेश जाधव प्रास्ताविक सिद्धेश्वर आंधळे यांनी केले तर सूत्रसंचालन जयचंद भाटिया व विशाल काळे यांनी केले आभार प्रदर्शन नीरज रायमुलकर यांनी केले यावेळी जिल्ह्यातून सर्व पद्धत युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा सेना सर्व पदाधिकारी होतें.

Previous Post Next Post