हिवरखेड जानामय संस्थानच्या वतीने महाप्रसाद वितरण,


हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड मेडिकल लाईन मधील असलेले श्री जनामाय संस्थानच्या वतीने  आषाढ मास चे औचित्य साधून महाप्रसाद वितरित करण्यात आला, कोरोना कोविडचे पालन करून महाप्रसादाचे  वितरण केले  श्री जानामाता  मंदिरात माताच्या मूर्तीला हार फुले वाहून आरती  करण्यात आली नंतर  प्रसादाचे सेवन करण्यात आले हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा संस्थानचे सेवेकरी यांच्या पुढाकाराने ३० जुलैच्या दुपारी महाप्रसाद पार पडला ,

Previous Post Next Post