एका पीडित महिलेवर तिघांचा अत्याचार,एकटी महिला पाहून तिघांनी साचला डाव,हिवरखेड पोलीस स्टेशनात चार आरोपी विरुद्ध कारवाई,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु येथील फिर्यादी महिलेवर चार जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली,  फिर्यादी महिलेला भानुदास गावंडे  यांनी   विवाहच्या आधी या पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार  शारीरिक  सबंध प्रस्थापित केले व ही युवती गरोदर असल्याची बाब समोर येताच युवती सोबत  छोटेखानी लग्न करून काही कामा निमित्त पुण्याला जातो म्हणून पसार झाला , त्यानंतर  आरोपी विनोद पाचपोर, सुरेश वानखडे, अब्दुल रहेमान, अब्दुल कुरेशी,  या तिघांनी या महिलेला  तुझा नवरा आता येत नाही ,तुला सौडुन गेला असे म्हणून जवळीक साधून एकटी पाहून वेळोवेळी या महिलेवर अत्याचार केला असून या महिलेला एक मुलगी झाली महिलेच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिस स्टेंशन मध्ये चार आरोपी विरुद्ध  ३७६, ४१७,५०६,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ,पुढील तपास पी,एस,आय,रंजना आवारे तेल्हारा, पी,एस,आय, गोपाल दातीर हिवरखेड हे करीत आहेत,

Previous Post Next Post