पिंपळगाव काळे जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला दिला संगणक संच भेट...

मंगल काकडे:-पिंपळगाव काळे प्रतिनिधी.

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला संगणक संच भेट देण्यात आला. किशोर विनायकराव अवचार. (संगणक अभियंता. IBN software company) यांनी त्यांच्या आई सिंधुताई विनायकराव अवचार. यांच्या हस्ते संगणक संच भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. याप्रसंगी. पिंपळगाव काळे केंद्राचे केंद्रप्रमुख ठोंबरे सर. शाळेच्या मुख्याध्यापिका लता येवले मॅडम. व शाळेतील शिक्षिका ज्योती दवे मॅडम. पवन खोबरखेडे सर. हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post