शिवाजी नगर ओमशांती आश्रम येथे कार्यकर्ता मेळावा मा.श्री अमोलदादा मिटकरी आमदार,मा.श्री संग्रामभैया गावंडे राष्टवादी काग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सर्व प्रथम दिप प्रज्वलन तसेच क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतीमेचे हार फुल वाहुन पुजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री सग्रामभैया गावंडे जिल्हा अध्यक्ष राष्टवादी काॅग्रेस पार्टीअकोला तसेच प्रमुख अतीथी म्हणुन शुभहस्ते मा.श्री अमोलदादा मिटकरी आमदार (विधान परिषद सदक्ष्य) यांची उपस्थिती लाभली.तसेच प्रमुख पाहुणे श्री शिवादादा मोहोड राष्टवादी का.पार्टी जिल्हा अध्यक्ष श्री प्रा.प्रदिपजी ढोले,तालुका अध्यक्ष तेल्हारा,विशालजी बोरे, श्री पुंडलीकरावजी अरबट,मा.जिल्हा परिषद सभापती अकोला तसेच ओ.बी.सी.सेलच्या जिल्हा अध्यक्ष्या सुषमाताई कावरे,प्रितीताई सिञे तालुका अध्यक्ष्या,खुशालीताई निमकडेॅ तालुका महासचिव तसेच शिवाजी नगर सरपंच गायञीताई चिम ,मनिषाताई देशमुख जिल्हा महासचिव,संगिताताई चव्हाण उपाध्यक्ष,संगिताताई लुलेकर सचिव इत्यादी उपस्थित होते. सर्व प्रथम श्री संग्रामभैया गावंडे यांचा सत्कार शाल व श्रीफळ देवुन मा.सरपंच युसुफभाई यांनी केला.तसेच श्री अमोलदादा मिटकरी आमदार यांचा सत्कार पुरुषोत्तम निमकडेॅ शाल श्रीफळ देवुन करण्यात आला.तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी सर्व सत्कार मुर्ती यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले.तसेच राष्टवादी कार्यकर्ते . अॅड उमेश राहाटे,अ.शफीक अ.रफीक,देवीदास चिम,विजय निमकडेॅ,गजानन भोपळे,सुनिल कुळकर्णी,गजानन चोपडे,,अताऊल्लाकाका, आत्माराम गुहे,अ.शरीफ,तौफीकभाई,सदाशिव चिम,तसेच महीला ओ.बी.सी.सेलच्या राष्टवादी काग्रेस पार्टी सुलभाताई कुळकर्णी,योगिताताई चोपडे,सुजाताताई सावळे,वैशालीताई भोपळे,ज्योतीताई निमकडेॅ,निरुपमाताई राहाटे,पुजाताई भोपळे,मिनाताई वानखडे,रुचीताताई तायडे,अर्चनाताई भोपळे,यांची कार्यकारणी करण्यात आली. तसेच सर्व शिवाजी नगर येथिल पुरुष व महीला उपस्थित होते. यावेळी संचालन पुरुषोत्तम निमकडेॅ व आभार प्रदर्शन अॅड उमेश राहाटे यांनी केले.
आमदार श्री अमोलजी मिटकरी यांची शिवाजी नगर येथे,सदिच्छा भेट..
अडगाव बु!प्रतीनीधी:-पुरूषोत्तम निमकर्डे.
