माजी आमदार चंद्रकांत जी सोनवणे यांचा हनुमान व्यायाम शाळा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला हनुमान व्यायाम शाळेचे वस्ताद श्री नामदेव मोरे यांनी कुस्ती या खेळाशी त्यांचे वडील स्व बळीराम दादा सोनवणे यांच्या आठवणी त्यांच्या भाषणातून उजागर केल्या बळीराम दादा जळगाव जिल्ह्यातील नावाजलेले मल्ल होते व परिसरातील गोरगरीब पहिलवान यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले असे प्रतिपादन आणि त्यांच्या भाषणातून दिले हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री सुनीलभाऊ काळे , हनुमान व्यायाम शाळेचे उस्ताद पै. नामदेवदादा मोरे , पै. सुपडूदादा सोनवणे , पै. एकनाथदादा भोई , पै. रामदासदादा माळी , पै. इस्माईलदादा पहेलवान , पै. बाळकृष्ण चव्हाण ( सर ) , पै. दिनेश देशमुख , पै. महेश सोनवणे , पै . भैय्या सोनवणे, पै. श्रीराम भोई , मुकेश सोनार , पै. वैभव मेढे, पै . अक्षय माळी, पै. संकेत माळी , पै. प्रणव बावस्कर , पै. गणेश माळी , पै. सुरेंद्र बावस्कर व सर्व लहान व थोर पहेलवान मंडळी हनुमान व्यायाम शाळा वरणगांव.
माजी आमदार चंदू अण्णा सोनवणे यांचा सत्कार...
वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ
