रंगीबेरंगी फुले झाली ,दुरून डोंगर बरा,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड परिसरात एकेकाळी रंगीबेरंगी फुलांची बहरलेली वृक्ष ,फुले, दिसून येत होती, शाळा ,महाविद्यालय,मंदिरे, सामाजिक गृहे, बाग बगीचे, या ठिकाणी फुलांची वस्ती जमतेम असायची ,परंतु जसा काळ बदला तशी फुलांची आवड,निवड,कमी पाहण्यास मिळत आहे, शाळकरी विद्यार्थ्यांना तर सकाळी शाळेत जात असताना जास्वती,झंडू, गुलाब, कंठी,असे फुले शाळेत नेत असत आणि पार्थनावेळी पूजन व सर्वत्र सुगंध  बहरत होता, परंतु आताच्या आधुनिक युगात या सर्व गोष्टीचा विसर पडला असे मनने वावगे ठरणार नाही, शाळकरी मुली प्राजक्त फुलांचे गजरे वापरायचे, आणि मातीच्या भुलाबाई करिता रंगीबेरंगी फुलांची सजावट करायच्या, फुलांवर कविता मनायच्या आता ह्या बाबी पडद्या आळ जात आहेत असे दिसून येत आहे ,फुलांच्या वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळे फुले ,झाडे हे प्रत्येक सामाजिक संस्था, ठिकाण सुद्धा सोभण्यासाठी दिसत होते,आणि कमळ सारख्या फुलांची संख्या त्याकाळी मोठी होती आता मात्र फुलांचे बगीचे नामशेष झाले आणि झाडाची संख्या सुद्धा कमतुतपणे आढळून येते   फुले, झाडे ही काळाची गरज आहे, झाडे कुठली असो असे नाही ,फुले कुठली असो या वृक्षवल्लीचा प्रत्येकांनी लाभ घ्यायला पाहिजे, आपण वैद्न्यानिक  काळात जरी आहोत परंतु जुने जाते सांगून गेले जुने ते सोने, प्रत्येक शासकिय,खाजगी, संस्था, गुहे, शाळा ,महाविद्यालये,मंदिरान मध्ये झाडे,फुले आवश्यक आहेत,

Previous Post Next Post