हिवरखेड प्रतिनिधी':-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड ओम नगर विकास मैदानच्या बाजूला असलेल्या मोठा महादेव संस्थान मध्ये दिनांक १४ अगस्ट ते २१ अगस्ट पर्यत श्रावण मासाचे औचित्य साधून शिवपुरानचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले, ह,भ, प,धर्मभूषण श्री विजय महाराज सरोदे यांच्या मार्गदर्शनास दैनंदिन का,र्यक्रम पहाटे ५, ते ६ काकडा दुपारी २ ते ५ शिवपूरान कथा संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ८ ते १० हरिकीर्तन असे विविध साप्ताहिक कार्यक्रम विविध महाराजांच्या हस्ते साध्यापद्धतीने करण्यात येतील तसेच या मध्ये बालकीर्तनकार ह,भ, पा महिला पुरुष महाराजांचा समावेश आहे, समाप्ती २१ अगस्ट रोजी काल्याचे कीर्तन बालकीर्तनकार ह,भ,पा, कृष्णा महाराज सदाफळे करीत आहेत, पंचक्रोशीतील भाविकांनी शिवपुरान कथेचा लाभ घ्या असे आव्हान मोठा महादेव संस्थानच्या वतीने करण्यात आले,
