हिवरखेड जिल्हापरिषद म,गांधी विद्यालयात विद्यार्थी संख्येत वाढ,शाळेत आणखी शिक्षकांची गरज,शाळा समिती मात्र नावापूर्तीच,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड गावात जिल्हापरिषद  शाळा ही गावातील मोठी शाळा असून या शाळेचे महाविद्यालयात मध्ये प्रधापन झाले असून काही दिवस अगोदर शाळेच्या पटावरची विद्यार्थी संख्या कमी झाली होती  गावातील विद्यार्थी हे खाजगी शाळांनकडे ओढले जात होते आणि  महत्वाचे म्हणजे जिल्हापरिषद शाळेत प्रवेश फी नि शुल्क असून विद्यार्थी त्यांच्या पाल्याना महागड्या खाजगी शाळेत महागडी प्रवेश फी भरायला भाग पाडत होते, परंतु यावर्षी मात्र जिल्हापरिषद महाविद्यालयाने बाजी मारली आहे, यंदा तर निकालाची संख्या  शंभर टक्केवर आली आणि विद्यार्थी संख्येत वाढ झाली विद्यार्थी संख्या तर वाढली पण मात्र  आणखी काही शिक्षकांची गरज महाविद्यालयात  भासत आहे, तसेच  शाळा  समिती फक्त नाममात्रच दिसून येत आहे  महाविद्यालयातमध्ये विचारविनिमय काही कल शाळासमीतिचा दिसत नाही, या महाविद्यालयात विद्यार्थी दूर दुरून शिक्षण घेण्यासाठी येतात याच महाविद्यालयात अनेक विद्यार्थी शिकून मोठं मोठ्या पदावर गेले , यंदा तर पटावर विद्यार्थी संख्येत वाढ झाली असून शासनाने त्वरित आणखी शिक्षक शाळेत रुजू करावे अशी मागणी येथील विद्यार्थी ,पाल्य वर्ग करीत आहे,

🔷प्रतिक्रिया🔷

महागड्या शाळेत महागडी फी  देऊन पाल्यानच्या खिशाला भुद्दड देण्यापेक्षा  मोफत प्रवेश फी असलेल्या जिल्ह्यापरिषद विद्यालयात विद्यार्थीवर्गाने शिक्षण घेऊन  उच्च स्थान मिळावे व शासनाने त्वरित या विद्यालयात आणखी शिक्षकांची भर घालावी,

 ,प्रतिक्रिया,

संतोष बाजोड,

(माजी शाळा समिती अध्यक्ष,)

हिवरखेड म,गा, विद्यालयात विद्यार्थी संख्या वाढली तसेच महाविद्यालयात  मराठी माध्यम, हायस्कुल ,४ शिक्षक मंजूर, कार्यरत २ रिक्त २ ,कनिष्ठ महाविद्याल मंजूर ७ ,कार्यरत २, रिक्त ५ असून वरिष्ठांनि आणखी शिक्षक द्यावे,

विष्णू मिसाळ,

( मुख्यध्यापक, जि, प,हिवरखेड)

Previous Post Next Post