जळगाव येथील काँग्रेस भवनमध्ये क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...


 वरणगाव प्रतिनिधी- सुनील पाचपोळ 

जळगाव येथील काँग्रेस भवन मध्ये *क्रांती दिनानिमित्त* स्वतंत्र साठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या *तेजस्वी क्रांतिकारकांना* विनम्र अभिवादन करण्यात आले.एडवोकेट संदीप भैय्या पाटील जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वज रोहन करण्यात आले व रॅली काढण्यात आली यावेळी संजीव पाटील जिल्हाध्यक्ष सेवादल सुलोचना ताई वाघ जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस जमील शेख भुसावळ तालुका निरिक्षक अजबराव पाटील जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शीरनाथ तालुका कार्यअध्यक्ष भुसावळ मनोज वाणी जाकीर बागवान अमजद पठान अशपाक काझी वरणगाव शहर अध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Previous Post Next Post