वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ
वरणगाव येथील चाटे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे मोठ्या उत्साहात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला ध्वजारोहण श्री राजेश तुकाराम चौधरी चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सेक्रेटरी यांच्या हस्ते करण्यात आला सर्व कोरोनाचे नियम पाळून ध्वजारोहण संपन्न झाला याप्रसंगी चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संस्थापक चेअरमन श्री राहुल सोनार सर ,डायरेक्टर श्री अनिल दयाराम डोयसे,श्री सतीश कैलास सिंग,श्री महेश सोनार,श्री यशवंत वडगावकर सर ,श्री सूनील सक्सेना ,श्री विशाल पाटील ,सौ जया वणारा ,सौ नीलिमा जाधव ,हर्षल पाटील, शुभम शेळके उपस्थित होते
