वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ प्रतिभा जितेंद्र तावडे यांचा सत्कार ...


 वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ

वरणगाव येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून सौ प्रतिभा ताई तावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पद मिळाले त्याबद्दल  त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी बोलताना सौ प्रतिभाताई तावडे यांनी आपल्या कार्य हे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या प्रेरणेतून व सुप्रियाताई सुळे यांच्या आशीर्वादाने गेल्या दहा ते बारा वर्षापासून एक सामान्य कार्यकर्ता व सामाजिक कार्य  करीत होते मला कुठलाही राजकीय वारसा नसताना आज पक्षाने दिलेली जबाबदारी फार मोठी आहे व ती सक्षम पणे निभावणार व महिलांच्या  अडचणी सोडवण्यासाठी मी तत्पर राहील अशी  भावना व्यक्त केली  पक्षाने मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल  सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी  भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक भाऊ मराठे माजी नगरसेवक सुधाकर भाऊ जावळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस  जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील सर राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी  माजी नगरसेवक रवी भाऊ सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश भाऊ नारखेडे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते महेश सोनवणे  इफ्तार खा मिर्झा माजी नगरसेवक साजिद कुरेशी सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष  रंजना रवींद्र पाटील माजी नगरसेविका प्रतिभा समाधान चौधरी श्रद्धा दिलीप गायकवाड वैशाली सुरळकर व असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते    उपस्थित होते.

Previous Post Next Post