वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
वरणगाव भाजपा कार्यकर्त्यांची ची बैठक काल आ संजय सावकारे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके माजी जि प अध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर जिल्हा सरचिटणीस सचिन पान पाटील तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील माजी नगराध्यक्ष सुनील काळे नगरसेविका सौ माला मेढे शहराध्यक्ष सुनील माळी हाजी अल्लउद्दीन सेठ ऍड ए जी जंजाळे झोपडपट्टी सेल जिल्हाध्यक्ष युसुफ खान दिव्यंग आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक शिवरामे जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद भैसे डॉ सादिक अझर उल्ला तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी मनोहर सराफ रुक्मिणी काळे प्रणिता पाटील मुस्लिम अन्सारी संतोष खोरखाडे विनोद पाटील अतुल जावरे यांच्या प्रमुख उपस्तीत वरणगावात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्तीत बैठक संपन्न झाली त्यात डॉ राजेंद्र फडके यांची मोदी सरकारने भारतीय रेल बोर्ड वर नियुक्ती केल्या बद्दल वरणगावनगरीच्या वतीने आमदार संजय सावकारे यांनी सत्कार केला प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले जी.प माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी आघडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास केला करोना काळात जनता त्रस्त असतांना मदतीचा हात दिला नाही सरकार लवकरच त्यांच्या कर्माने कोसळणार असल्याचे माजी जि प अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी घाणाघाती टीका केली.
डॉ राजेंद्र जी फडके
सत्काराला उत्तर देतांना डॉ फडके म्हणाले की वरणगाव शहरातील सिदेश्वर नगर ला जाण्यासाठी भुयारी मार्ग व बोदवडकडे जाण्यासाठी नागेश्वर जवल उड्डाण पूल व वरणगाव रेल्वेमार्ग ची कामे पुर्ण करू अशी ग्वाही दिली
