नागद्वार येथील यात्रा रद्द...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

नागपंचमी ला होशांगाबाद मधील  पचमढी येथील नागद्वार चे नागपंचमी ला दरवरर्षी होणारा नागद्वार यात्रा या वर्षी कोविड मुळे मध्य प्रदेश शासनांने कलम 144 लागू केल्याने सदर यात्रा रद्द करण्यात आली, असल्याचे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यानी एक परिपत्रक काढून मेळघाट मधील भाविक भक्तांना सूचित केले आहे.मेळघाट मधून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त होशांगाबाद जिल्ह्यातील पचमळी व नागद्वार येथे दर्शनासाठी जात असतात. मोठी यात्रा भरत असून गर्दी होते त्यामुळे कोरोना चा प्रसार होण्याची भीती असल्याने मध्यप्रदेश शासनामार्फत होशंगाबाद जिल्हाधिकारी यांनी कलम 144 लागू केली असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असून मेळघाट मधून कोनीही जाऊ नये. असे आव्हान  धारणीचे सहाय्य्क जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यानी केले आहे.

Previous Post Next Post