सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप्स द्वारे येत असलेल्या अडचणी लक्षात घेता.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने .शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष ई-पीक पाहणी संदर्भामध्ये दि.27 सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी माजी कृषी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापू देशमुख दे . राजा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे राजूभाऊ शिरसाठ,गजानन पवार .सरपंच विनोद खरात .पंजाबराव हाडे .सोपान खरात .संतोष खरात,अशोक बंगाळे मानकरी केशव बंगाळे रमेश पागोरे मधुकर खरात शिवदास खरात . बागायतदार निवृत्ती खरात, राष्ट्रवादीचे युवा शाखा अध्यक्ष विशाल वायाळ .रमेश बंगाळे संजाबराव हाडे .बद्री वायाळ पोलीस पाटील मदन हाडे .मंगेश बंगाळे .गजानन खरात शरद खरात . संजय बंगाळे .धोंडीबा खरात .जीवन खरात गजानन भांड सुनिल खंडारे दामू अण्णा बंगाळे .राजू वायाळ . वसंता बंगाळे सचिन खंडारे आदी यावेळी उपस्थित होते .
शिंदी येथे ई -पिक पाहणी व मार्गदर्शन...
सिंदखेड राजा/ सचिन खंडारे.
