चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उंद्री सर्कल मधील अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार केला आहे.वेळी पंडितराव देशमुख शहराध्यक्ष ,डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष ,संतोष काळे पाटिल तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा ,संजय महाले जिल्हा सचिव ,संतोष जराड, अनिल सपकाळ, दत्ता इंगळे, गजानन पवार या मान्यवरांची उपस्थिती होती.गोपाल शिंदे, अजय गि-हे, शुभम उगले, कुशल उगले, सचिन दांदडे, योगेश काळे, नारायण लाहुडकर, अनिल जोशी, गोपाल जाधव, शिवा सोनुने, खेमराज चव्हाण, प्रकाश चव्हाण, तेजराव चव्हाण, गजानन तायडे, संजय जाधव, योगेश राठोड, ज्ञानेश्वर बिदलक,र गणेश जाधव, माणिक जाधव, गोपाल जाधव, नंदकिशोर वाघ यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.यावेळी पंजाबराव देशमुख, वासुदेव हरीभाऊ, राजपूत श्रीकृष्ण पाटील, राजेंद्र मस्के पाटील, कैलास घाडगे, गजानन देशमुख, दीपक मुरकुटे, शिवाजी वाघ, दिलीप इंगळे, नवलसिंग इंगळे, गोपाल शेळके, रामेश्वर काकडे, संदीप बाहेकर, सिद्धेश्वर मोरे, ईश्वर गायकवाड, भागवत खेंते, सचिन गरड, नितीन डुकरे पाटील, सतीश गावंडे, पुरुषोत्तम पडघान, राम बगाडे, राजू कुटे, विशाल थिगले, मुकुंद झालटे, सुनील वाघमारे, सतीश नवले, कय्युम शहा, वैभव तायडे, गोपाल वाळेकर, आकाश शेळके, ज्ञानेश्वर चवरे, संदीप जाधव, दीपक भाकडे, उमेश भुतेकर, विशाल हाडोळे, संजय विजय पाटील, सागर आंबादास बोराडे, जगन सुखदेव लहाने, रवी दत्तात्रय नवघरे, विजय पाटील, शिवा भागवत यांची उपस्थिती होती.
आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांचा भाजपा प्रवेश..
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी :-अनिल भगत.
