हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
तान्ह्या पोळ्याने केल्या बाहेरगावी कामाला गेलेल्या तरुणांच्या आठवणी ताजा,हिवरखेड येथे चिमुकल्या बालकांनी तान्हा पोळा भरून तान्हा पोळ्याची तर परंपरा कायमच ठेवली या सोबतच तरुणांनांच्या बालपणीचे ते दिवस ताजा केल्याने गावातील तरुण पिढी बाहेर गावाला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असणाऱ्यां युवकांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सोशल मीडियावर वाहयरल केल्या असून प्रत्येक युवकांनि त्याच्या प्रतिक्रिया पाठवल्या आमचे ते दिवस हा तान्हा पोळा पाहून आठवण आले, काय होते ,कसे होते ते बालपण, अशा भावना तान्ह्या पोळ्याच्या निमित्त तरुण पिढीनि व्यक्त केल्या, चिमुकल्यानचा तान्हा पोळा साध्या पद्धतीने साधेपणाने पार पडला