राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मेळघाट मध्ये गेल्या वीस वर्षांपासून वर्ल्ड व्हिजन ही संथा कार्यरत असून ए डी पी.हा प्रकल्प सुरु आहे चिखलदरा तालुक्यातील 48 गकवामध्ये या प्रकल्पतर्गत संस्थेमार्फत दत्तक घेतलेले मुलांना मोटिवेशनल गिफ्ट वाटप केले आहे.मोथा तसेच परिसरातील इतर तहसीलदार सौं माया माने मॅडम तसेच गावामध्ये गावातील ग्रा. प. सदस्य श्री. साधुराम पाटील व गटविकास अधिकारी प्रकाश पोल,अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील सौं दहिकर ताई यांचे हस्ते गावातील मुलांना छत्री, टिफिन बॉक्स, स्कुल बॅग, स्केच बुक करिओन कलर वाटप करण्यात आले.यावेळी वर्ल्ड विजन चे अजय चावंडे उपस्थित होते. त्यांनी सदर कार्यक्रमाचे संचलन केले. व सर्वांचे आभार मानले.