हिवरखेड मध्ये महिलांनि केला हरतालिका व्रत साजरा,

हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हरतालिकाचे औचित्य साधून शंकरपार्वती बालगणेश यांची झाकि साकारली,हिवरखेड मोठा महादेव परिसरात राहणाऱ्या  अग्रवाल कुटुंबाच्या  वतीने हरतालिका व्रत पूजा निमित्ताने  हरतालिकाच्या रात्री महादेव पार्वती व बालगणेश यांची झाकि साकारण्यात आली,यावेळी झाकि साकारणारें  चिमुकले  ईश्वरी शंकर इखार,  शर्वील चंदनिष् अग्रवाल, आराध्या विनायक मंडवाले, यांनी शंकरपार्वती गणरायाची वेशभूषा साकारून परिसरात देखावा निर्माण करून उपस्थितांचे मने जिंकली.यावेळी उपस्थित भजनी मंडळ , भाविक महिला पुरुष, वेटाळातील भाविक महिला नीता नदंलाल अग्रवाल, शकुंतला अग्रवाल,दीपाली मंडवाले,रीना अग्रवाल, पुष्पा स अग्रवाल, उषा ग इगळे, व पत्रकार राजेश पांडव,अर्जुन खिरोडकार हे उपस्थित होते,

 

Previous Post Next Post