आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित डेंगू निर्मूलन सप्ताहाची सुरुवात...


 वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ 

वरणगाव  येथील शिवसेना वरणगाव शहर यांचे मार्फत संपूर्ण वरणगाव शहरात डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळत असल्याने कीटकनाशकाची फवारणी व धुरळणी तसेच डेंगू बाबत जनजागृती या सप्ताहाची सुरुवात शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाजसेवक तथा मुस्लिम समाजाचे नेते हीप्पीभाई यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली प्रसंगी आयोजक शिवसेना परिवार वरणगाव शहर यांच्या वतीने संपूर्ण शहरात जाऊन फवारणी तसेच धुरळणी व डेंग्यू तसेच इतर साथीच्या आजारांबाबत जनजागृती करणे उदाहरणार्थ कोरडा दिवस पाळणे पाण्याचे डबके टायरमधील साचलेले पाणी इत्यादी नस्त करून डेंगू पासून बचाव कसा करावा याबाबत जनजागृती केली जाईल असे सांगितले प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन समाजसेवक हीप्पीभाई शिक्षक सेनेचे अल्पसंख्यांकांचे राज्य अध्यक्ष श्री इलियास सर रावेर लोकसभा शिवसेना उपजिल्हा संघटक श्री विलास मुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री संतोष सोनवणे उपतालुकाप्रमुख श्री सुभाष चौधरी पंचायत समिती सदस्य श्री विजय सुरवाडे दर्यापूर चे माजी सरपंच श्री सुनील कोळी ज्येष्ठ शिवसैनिक श्री सुरेश चौधरी अल्पसंख्यांकाचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी उपशहरप्रमुख सुखदेव धनगर निलेश ठाकूर अतुल पाटील दीपक पाटील राहुल बावणे संतोष माळी राम शेटे  आबा सोनार अबू सुफियान मुदस्सर खान अजीम खान जहीर खान अरबाज पैलवान उमेर शेख मंजूर पठाण समीर शेख सय्यद मोबीन सद्दाम मुल्ला जी फैजुल शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post Next Post