जळगांव जामोद प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडी चे नेते तालुका उपाध्यक्ष देवाभाऊ दामोदर यांचा वाढदिवस दिनांक ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या खेर्डा या गावी सर्व मित्र परिवार,व पक्षाचे जिल्हा पदाधिकारी,ते तळागाळातील कार्यकर्ते उपस्थित होते विशेष उपस्थिती म्हणून वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने, जिल्हा नियोजन समिती चे चेतनभाऊ पाटील,विजयनामाचे संपादक विजय पोहनकर, जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे,संग्रामपूर चे जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग पवार,RC24चे संपादक राजेश बाठे, उत्तमराव उमाळे ,अरुणभाऊ पारवे,रतणभाऊ नाईक, पार्वतीबाई इंगळे,सुनिलभाऊ बोदडे,सातव सर,श्रीक्रुष्ण गवई, अभिषेक बोदडे, रामेश्वर तायडे,सुनिता हलोडे आदर्श निंबाळकर, अमोल तायडे सह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते हजर होते.