मुक्ताईनगर विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या दिनांक 14 सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त च्या विविध सामाजिक उपक्रम व लोकहितार्थ उपक्रम घेणे बाबतच्या नियोजनाची सभा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री समाधान महाजन यांचे निवासस्थानी पार पडली प्रसंगी वाढदिवसा निमित्ताने आरोग्य शिबिर 2D Eco तपासणी शिबिर रक्त तपासणी शिबीर थायरॉईड तपासणी शिबिर तसेच आमदार साहेबांची लाडू तुला व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे स्वागत व सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले प्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे मुस्लिम समाजाचे नेते श्री हीप्पीभाई जिल्हा परिषद सदस्य सौ सुरेखा कोळी पंचायत समिती सदस्य श्री विजय सुरवाडे अल्पसंख्यांकाचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी उपतालुका प्रमुख श्री सुभाष चौधरी वरणगाव उपतालुकाप्रमुख पप्पू सोनवणे उपतालुका संघटक श्री प्रकाश कोळी गणप्रमुख किशोर कोडी उपशहरप्रमुख सुखदेव धनगर संतोष माळी अजहर खान भूषण बाविस्कर निलेश ठाकूर मुजाहिद खान निलेश सुरडकर पंकज पाटील अमर सोनार आबा सोनार महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका योगिता सोनार आजचे गावचे गावचे माजी उपसरपंच आबा पाटील काहूरखेडे चे सरपंच विनोद पाटील अजून फुलगावचे ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील सुसरी चे ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील संदीप पाटील तळवेल प्रवीण माळी पवन माळी किरण माळी यांचेसह पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने वरणगाव येथे नियोजनपर बैठक संपन्न...
वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ