वरणगाव शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने वरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांचा सत्कार...


 वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ 

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी वरणगाव शहराच्या वतीने नवनिर्वाचित वरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.आशिषजी अडसूळ साहेब यांना सन्मानित करून सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपस्थित जळगाव जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष सौ प्रतिभाताई तावडे,माजी प्रथम नगराध्यक्षा अरुणाताई इंगळे, महिला आघाडी वरणगाव शहराध्यक्ष सौ.रंजना ताई पाटील,माजी नगरसेविका सौ प्रतिभा ताई चौधरी, सौ.वैशाली ताई मराठे,सौ. श्रध्दा ताई गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post