वरणगाव येथे श्याम महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम सोमेश्वर महादेव मंदिर येथे संपन्न....


 वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ

वरणगाव येथील सोमेश्वर महाराज मंदिर मध्ये श्रावण मासानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळेस कीर्तनकार श्याम महाराज वरणगावकर यांनी कीर्तनाचा कार्यक्रम केला श्रावण मासानिमित्त कीर्तन ऐकण्यासाठी कोळी वाड्यातील नागरिक बहुसंख्य हे उपस्थित होते.गणेश चौधरी रमेश कोळी भगवान कोळी भगवान टेलर पोपट  टेलर पप्पू कोळी ,तुकाराम धनगर मयूर चौधरी,शिवाजी धनगर,वैभव कोळी, सागर कोळी, नरेंद्र कोळी, भूषण कोळी, मनिष कोळी, देवेंद्र कोळी, अक्षय कोळी, राजेश कोळी, उपस्थित होते

Previous Post Next Post