हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड सदाशिव संस्थांनवर ग्रामपंचायतने कृत्रिम तलावाची निर्मिती केली सदाशिव संस्थानच्या परिसरात मोठा खड्डा करून त्यात् पाणी भरून त्याला गणेश घाट नाव देऊन त्या मध्ये गावकऱ्यांनी आपल्या गणेश मूर्ती विसर्जन करा किंवा आमचे टॅंकटर गावात फिरत आहे ,त्याना आपली गणेश मूर्ती द्या असे आव्हान केले होते, कोरोना मुळे नागरिकांची गर्दी न व्हावी या करिता ग्रामपंचायतने कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती,यावेळी पोलीस बंदोबस्त सुद्धा होता,
