हिवरखेड मध्ये मान्यांच्या गणरायाचे विसर्जन,पर्यावरण पूरक मातीच्या गणरायाचे शांततेत विसर्जन,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड येथील प्रथम मान असलेले गजानन महाराज संस्थान मंडळ येथील मानाच्या गणरायाला अनंत चतुर्थीला  पर्यावरण पूर्वक निरोप देण्यात आला, संस्थानच्या आत  एका प्लास्टिक टोपल्यात पाणी घेऊन तेथील  शाळु मातीच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले, यावेळी संस्थानचे अध्यक्ष संजय देशमुख ,शंकर देशमुख, भगवान पाटील,सदाफळे महाराज,विठलं तेल्हारकर,महादेव मानकर,शंकर चव्हाण,बजरंग तिडके,जितेंद्र लाखोटीया,ज्ञानु वाघ, चिंतामण नेरकर,राहुल गिर्हे,आधी उपस्थित होते ,या गणेश उत्सव मंडळाला ११४ वर्षे पूर्ण झाले असून साध्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शांततेत गणेश विसर्जन पार पडले,

Previous Post Next Post