दिनांक :-26/09/2021 रोजी ग्राम पंचायत वस्तापुर येथे पाणलोट नियोजन करण्यात आले यामध्ये सर्वप्रथम गावकरी /महिला वर्ग व सरपंच कु सरस्वती बाबारावजी झामरकर उपसरपंच श्री गजानन भाऊ येवले श्री लक्ष्मण येवले तांत्रिक साहाय्य अधिकारी कु मंदा बी झाडखंडे ग्रामरोजगार सेवक श्री विजय उके तांत्रिक साहाय्य अधिकारी कु मंदा झाडखंडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत मी समृद्ध तर गाव समृद्ध गाव समृद्ध तर मी समृद्ध पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध या संकल्पनेतून समृद्धी बजेट तयार करणे या अनुषंगाने समृद्धी बजेट या विषयी कु मंदाताई झाडखंडे तांत्रिक साहाय्य अधिकारी यांनी मार्ग दर्शन केले तद्नंतर लगेच गावफेरी करण्यात आली यामध्ये अंगणवाडी केंद्र क्र 156 व 157 मध्ये पेव्हिग ब्लॅक किचन शेड परस बाग शौचालय लहान मुलांना पाणी पिण्या करिता एक पान्याची छोटी टाकी व जि प शाळा करिता नवीन वॅल कंपाउंड 700 मीटर पेव्हिग ब्लॅक किचन शेड व परसबाग ट्री गार्ड नवीन ईमारत 2 वर्ग खोल्या 20×25 शौचालय 1 गावातील सिमेंट रस्ते सिमेंट नाली ,गुरांचे गोठे वर्मी कंपोस्ट फळबाग व वृक्षलागवड सिचन विहीर शेततळे पाझर तलावातील गाळ काढणे डीप सी सी टी ,सी,सी,टी कंपारमेट बंडीग कटूर बडीग लूज बोल्डर स्ट्रक्चर माती नाला बांध दगडी बांध विहीर पूर्णभरण इत्यादी कामाच्या समावेश करण्यात आले व कुटूंब निहाय वैयतीक लाभाच्या योजना चा सर्वे करून नोंदी घेण्यात आल्या नंतर शिवार फेरी करिता एक पाणलोट क्षेत्र निवळ करून माथा ते पायथा कसे नियोजन करावे या संदर्भात कु मंदा झाडखंडे तांत्रिक साहाय्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले
ग्राम पंचायत वस्तापुर अंतर्गत वस्तापुर येथे गावफेरी शिवार फेरी संपन्न...
राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी
