अकोला जिल्हाप्रमुख तथा आमदार नितिनजी देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात अकोट शिवसेना शाखा प्रमुख व बूथप्रमुख मेळावा संपन्न झाला.यावेळी बोलताना नितीनजी देशमुख यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुकांमध्ये शिवसैनिकांना एक नेत्तुत्व करण्याची संधी असते ती त्याचबरोबर मी जिल्हाप्रमुख या नात्याने कुठही कमी पडणार नाही आपल्याला आव्हान मोठ आहे पण मनाने खचु नका,योग्य नियोजन करा यश निश्चित मिळेल.मी खबिंरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे..अशी स्वबळाची घोषणा राजमंगल कार्यालय अकोट येथे शाखाप्रमुख व बुथप्रमुख यांच्या मेळाव्यात केली.नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी कामाला लागा असे आवाहन अकोला जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख मा.प्रकाशजी शिरवाडकर साहेब यांनी केले..तर यावेळी माजी आमदार संजयभाऊ गावंडे यांनी आपल्या मनोगतातुन शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडुन आणण्याचे नियोजन करुन एकञीत सर्वजन आपण या निवडणुकीत यश मिळवु असे सांगीतले प्रतिपादन केले.निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी आपल्या महाराष्ट्राला कोरोना काळात लसीचा तुटवडा भासत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मोठ्या प्रमाणावर लसीची मागणी करत संपूर्ण महाराष्ट्राला लस पुरवण्याचे मोठे कार्य केले आहे.सदर कार्यक्रमात शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हा संघटीका मायाताई म्हैसने यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विकासाच्या जोरावर शिवसेना यावेळी चांगले यश प्राप्त करेल असा विश्वास असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्तावीक शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी केले.सदर आढावा बैठकीत त्यांनी बोलतांना सांगितले की न.पा व जि.प.पं.स.ची प्रस्तुत माहित देत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे सर्वोतोपरी प्रयत्न करू असे सांगितले तसेच निवडणुकीसाठीची पक्षाची सर्व तयारी झाल्याची माहिती देखील दिली मागील टर्म पेक्षा यावेळी जास्त जागा निवडुन येतील असे आश्वासित केले.यावेळी व्यापीठावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख शाम गावंडे,शहर प्रमूख सुनिल रंदे,शिवसेनेचे गटनेते मनिष कराळे,विजय दुतोंडे,विक्रम जायले उपजिल्हा संघटक,युवासेना विस्तारक राहुल कराळे,प्रा.अतुल म्हैसने,तालूका संघटक रोशन पर्वतकर,शहर संघटक कमल वर्मा,माजी जि.प.सदस्य अंभीर मोरे,प्रशांत अढाऊ,नगरसेविका विजयाताई बोचे,नगरसेविका जयश्री ताई बोरोडे,उषाताई गिरनाळे,हर्षदा जायले,लक्ष्मी सारिशे,सरपंच जगन निचळ,सरपंच अवी गावंडे,सुभाष सुरतने,विजय भारसाकळे,राजेंद्र मोरे, राधेश्याम जामुनकर,मुरलीधर खोटे,ज्ञानेश्वर ढोले,धीरज गावंडे,कुणाल कुलट,अक्षय घायल,दिलीप लेलेकर,गोपाल म्हैसने,महेश खोटरे,विकास जयस्वाल,सुरेश शेंडोकार,अतुल नावत्रे,दिवाकर भगत,सोपान पोहरे,अमोल बदरखे,प्रथमेश बोरोडे,प्रशांत येऊल,विजय चावरे, प्रफुल बोरकुटे,विलास ठाकरे,गजानन कंगळे,अनिकेत अहिर,गजानन चौधरी,बाळासाहेब नाठे,किरण शेंडे,किसना उजिळे,विलास ठाकरे,अमोल बदरखे,प्रफुल बदरखे,अक्षय वाघोडे प्रशांत येऊल,सोपान साबळे,रमेश खिरकर,सुधीर ठाकरे,देवानंद खिरकर,गोपाल कावरे,संजय रेळे, शिवा गोटे,नंदू कुलट,सुरेश शेंडोकार,शेषराव कळसकर,चेतन कुटे राम तिळघम,गणेश तिळघम,अतुल भोयर,प्रशांत बोरकुटे,पंढरीनाथ हिंगणकर,सुरेश नेवारे,दीपक रेखाते,संतोष कळसकर,सागर अंबळकर,शुभम अस्वार,हर्षल अस्वार,शुभम थोरात,योगेश सुरतने सचिन इखार,सागर भावे,उमेश आवारे,दत्ता डिक्कर,चेतन लटकुटे,गजानन गावंडे,विलासराव सारीशे,संतोष ठाकरे,महेंद्र सुरतने,राहुल जायले,आशिष जायले,दीपक जामुनकर,देवा कायवाटे,रमेश केदार,गौरव पवार,अनिकेत अहिर,विजय विटणकर,संतोष वाघमारे,सौरभ गावंडे,अभिषेक डिक्कर,जावेद खान, गुलशन तडवळे,रविंद्र सोनोने,गौरव झुने,गजानन कोलखेडे,विजय जवंजाळ,मुकेश ठोकळ रवी लाटे, संजय कासदे,उमेश सुरतने,शहादेव झामरे,बापूराव तायडे,देवानंद मोरे,जयपाल ठाकूर,विठ्ठल तायडे, गजानन ढगे,रविंद्र पोयकत,ज्ञानेश्वर मानकर,संतोष इपेर,दीपक आठवले,गजानन अढाऊ,दीपराज भारसाकळे,तुषार सुरतने,सुभाष पवार,प्रसाद नागदे,गोविंदा गायकवाड,अक्षय अढाऊ,प्रमोद येवतकर,शिवा कोकाटे,अजय बोरोडे, वैभव मालटे,भूषण कोकाटे,ऋषिकेश लोणकर,रवी टेमझरे,मिलिंद चिखले, सचिन ठाकरे,विक्की डिंडोकार,विलास डिंडोकार,नितीन लांडे,नंदू टेमझरे,आशिष पांढरे,मोहन शेंडे,विपुल खांडेकर,सुनील मानसुडे, गणेश काटोके,श्याम चौकने,दीपक ठाकरे,राम रोकडे,गोविंदा चावरे,निलेश मोगरे,दिगंबर बेलुरकर इ.शिवसैनिक यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी अकोट तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून देवानंद खिरकर यांचा नितीन बाप्पू देशमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ढेपे यांनी तर आभार प्रदर्शन श्याम गावंडे यांनी केले कार्यक्रमाची सांगता विजयाताई बोचे यांनी राष्ट्रगीताने केली.
आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार.. आमदार नितीन देशमुख....
अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.