जळगाव जामोद शहर शिवसेनेच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन जळगाव जामोद शहरातील सार्वजनिक रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविणे यासाठी दिनांक ९ सप्टेंबर रोजी देण्यात आले निवेदन.जळगाव जा शहरातील सार्वजनिक रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून तात्काळ बुजविणे यासाठी जळगाव जामोद शहरातील विविध ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे गणेश स्थापना व गणेश विसर्जना करिता गणेशजी बसविण्यासाठी नेतांना जळगाव शहरातील सार्वजनिक रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे गणेश मूर्तीची विटांबना होऊन धार्मिक भावना दुखाःवु शकते या अनुशंगाने जळगाव जा शहर शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी न.प शिक्षण सभापती नगरसेवक रमेशभाऊ ताडे,पंडित माटे,युवासेना विधानसभा संघटक संकेत रहाटे,युवासेना तालुका प्रमुख विशाल पाटील, शहरप्रमुख युवासेना दीपक बावस्कार,उपशहर प्रमुख मंगेश कतोरे,युवराज देशमुख„मा.उपशहर प्रमुख राम वंडाळे,गोपाल ढगे„अनिल खरे यावेळी उपस्थित होते.
जळगाव जा.शहरातील सार्वजनिक रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून तात्काळ भरा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन..
जळगांव जा.प्रतिनिधी:-