हिवरखेड पोट निवडणूक मध्ये जिल्हापरिषद तळेगाव सर्कल मध्ये आणि पंचायत समिती भाग १ मध्ये सुद्धा वंचित आघाडीचाच दणदणीत विजय झाला तर प, स मध्ये वंचितच्या सामन्यात असलेल्या कॉग्रेसच्या माजी उपसभापतीचा पराभव झाला तर जि,प, सर्कलच्या सामन्यात असलेल्या बीजेपीच्या पुन्हा त्याच उमेदवाराचा पराभव झाला असून बलाढ्य प्रहारची हार सुद्धा हार झाली अनेक उमेदरवाना सुद्धा अपयश आले, हिवरखेड प,स, भाग १ मधील विजयी उमेदवार अब्दुल सादफनाजमीन अब्दुल आदिल याचा १४९२ मतांनी विजय झाला तर जि,प, सर्कल मध्ये संगीताताई अढाऊ याचा३१७२ मतांनी विजयी झाला, गावातुन वंचितने आपला जि,प, प, स,समितीचा गमावलेला गड परत आणुन वंचितने पुन्हा आपले वर्चस्व निर्माण केले, गावात वंचित आघाडीचे कौतुक होत असून सोबतच गावातून प्रथम मुस्लिम महिला स्थान पंचायत समितीत मिळवल्याने प्रथम महिला मुस्लिम पंचायत समिती गणात प्रथम महिला म्हणून सादकनाजमीन यांनी मान मिळवला तर तळेगाव जि,प,मतदार संघातून विजय खेचून आनुन आपला गड कायम ठेवला, या निवडणुकीत माजी तालुका अध्यक्ष संदिप इंगळे, इरफान अली मीरसाहेब,प,स,सदस्य मोहम्मद इंद्रिस,माजि सरपंच सादिकभाई,जमीरभाई उल्लाखा पठाण, माजी जि,प, उपाअध्यक्ष,बरकत खा पठाण,खालीद जमदार, मधुकर पोके, अजीज खा,मोईज जमादार,एजाज खा पठाण, ईसत्याक अली,अशपाक अली, मनोहर ताळे, विजय गुजर, सुखदेव भगत, दिनू पटेल,सुनील इगळे, प्रकाश खोब्रागडे, विनोद भोपळे, यासह वंचीतच्या आधीनी परिश्रम घेतले,
हिवरखेड मध्ये वंचितचा दणदणीत विजय, माजी उपसभापतीचा पराभव...
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.