हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या चित्तलवाडी फाट्यावर अपघात झाल्याची मोठी घटना काल रात्री ८ वाजताच्या दरम्यान समोर आली, मोटरसायकल क्र ,एम, एच,३० ४५,१७, या क्रमांकाची मोटरसायकलस्वार जात मोटरसायकलस्वार याला कोण्या मोठ्या वाहनाने धडकदिली असावी असे अपघाताची परिस्थिती पाहून बोलले जात आहे, या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला ,ही माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी गेले व अपघातील व्यक्ती जागीच ठार झाल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी मोटरसायकलस्वार व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता अपघातातील मृत व्यक्ती हे गजानन काळे, रा बेलूरा येथील आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी प्राप्त झाली असून मुत व्यक्तिची अजून पूर्ण ओळख पटविणे सुरू असून ,अपघातात ठार झालेल्या मोटरसायकलस्वाराचा मर्ग तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पी,एम तपासणी करिता पाठवण्यात आला,पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे.
हिवरखेड आकोटरोडवरील चित्तलवाडी फाट्यावर अपघात, मोटरसायकलस्वार जागीच ठार,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन हिवरखेड.