हिवरखेड येथील रहिवासी हिंदू खाटीक समाज बांधव यांनी हिवरखेड ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांना आमच्या हिंदू खाटीक समाजाला सभागृह द्या अशी मागणी केली आहे, समाजाला सभागृहाची फारच गरज आहे, लग्न कार्य,तेरवी कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार, आधी कार्यक्रमा करीता समाजाला सभागृहाची आवश्यकता असून समाजाला मिळणार ते सभागृह आम्ही इतर समाजाच्या कार्यक्रमात सुद्धा उपयोगी पाळू, महागडे मंगल कार्य करून आम्ही महागड्या फी लग्नकार्य करिता नाही देऊ शकत म्हणूनच आमच्या हिंदू खाटीक समाजाला सभागृहाची आवश्यकता आहे असे अर्जात लेखी स्वरूपात लिहून समाज बांधवांनी स्वाक्षऱ्या देऊन आपला अर्ज ग्रामपंचायतला दिला व ग्रामपंचायत लवकरच समाजाला खुल्या जागेत सभागृह देईल अशी आशा समाजाला लागली असून ग्रामपंचायतचे सचिव गजानन मेतकर , सरपंच सौ सीमा राऊत, व उपसरपंच रमेश दुतोंडे यांनी लवकरच हिंदू खाटीक समाजाला सभागुह खुल्या जागेत उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले, यावेळी उपस्थित रतन हिवराळे ,गजानन कवळकार, अनिल कवळकार, संजय हिवराळे , राजपाल मसनकार, दीपक नामदेव कवळकार, संदिप कवळकार, अर्जुन खिरोडकार, संकेत कवळकार, ऋषीकेश कवळकार, कार्तिक मसनकार,
हिवरखेड मध्ये समाजाला सभागृह द्या , समस्त हिंदू खाटीक बांधवांची मागणी,लवकरच सभागृह उपलब्ध करून देऊ, सरपंच हिवरखेड,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.