लखिमपुर खेरी येथील राज्य गृहमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीने ८ निष्पाप शेतकऱ्यांना क्रूर पणे गाडीखाली चिरडल्या मुळे त्यांचा दुर्देवी अंत झाला उत्तर प्रदेश मध्ये भाजपा चे योगी अदित्यनाथ यांचे सरकार असून त्यांनी मंत्र्यांच्या मुलाला अभय देत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या मुळे त्या घटनेच्या निषेधार्थ लोणार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आले या वेळी भाजपा केंद्र सरकार व उतरप्रदेश सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष किशोर मापारी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष राजेश मापारी कृषिउत्पन बाजार समिती सभापती संतोष मापारी काँग्रेस चे जेष्ठ नेते साहेबराव पाटोळे राष्ट्रवादी डॉ सेल जिल्हाध्यक्ष डॉ विक्रांत मापारी शहर अध्यक्ष नितीन शिंदे शहर प्रमुख पांडुरंग सरकटे नगर परिषद उपाध्यक्ष बादशहा खान नगरसेवक डॉ अनिल मापारी अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी युवा जिल्हा उपाध्यक्ष डॉ भास्कर मापारी नगरसेवक संतोष मापारी गुलाबराव सरदार सरपंच भगवानराव कोकाटे युवा सेना तालुका प्रमुख गजानन मापारी राष्ट्रवादी प्रवक्ता इब्राहिम शेख अबदुल उबेद अब्दुल मूनाफ राहुल मापारी ऋषीकेश मापारी संदीप शिंदे निलेश चव्हाण देवांग संचेती अशोक वारे सुनील मापारी शहर अध्यक्ष तोसिफ अली सय्यद युसुफ मोसीन शहा शेख जुनेद शेख करामत धनंजय मापारी विकास शिरसाठ शिवम मापारी आदी उपस्थित होते.
लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पुकारलेल्या बंद ला लोणार शहरात १०० टके प्रतिसाद...
लोणार/संदीप मापारी पाटील