हिवरखेड पोलिसांची अवैध कत्तली करीता गुरे नेणाऱ्या विरुद्ध कारवाई..


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड आकोटरोडवरील पी,पी, जिनिग जवळ नमूद आरोपी काही गोऱ्याना मारहाण करत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला रंगेहाथ अटक केली, आरोपी हा सय्यद शाबीर,सय्यद जलील,वय २४ वर्षे गाजी प्लांट हिवरखेडरोड आकोट येथील रहिवासी आहे,आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम नुसार कलम ३४४,२१, ५,५,(क),९,९,(अ),!!  या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला,पुढील तपास ठानेदार धीरज चव्हाण, याच्या मार्गदर्शनाखाली  कारवाई करणारे पथक पी एस आय गोपाल नेवारे, विनोद गोलाईत,गिरीधर चव्हाण, करीत आहेत,

Previous Post Next Post