ट्रक ची दुचाकीस्वारला धडक.दुचाकीस्वाराचा जागाच मृत्यू...


 राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी

चिखलदरा तालुक्यातील पलसापूर ते टेबुरसोंडा रोडवरील तेलखार गावाजवळील बापुराव ठाकरे यांच्या शेताजवळ परसापुर येथून लोखंडी जाळीने भरलेल्या ट्रक एमएच ०४ डीडी ७९६८ टेबुरसोंडा कडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वार अजय हिरालाल सावलकर रा. चांदपूर (वय २२)यास अमोरा - समोर धडक दिली असून यात एका दुचाकीस्वाराचा जाग्यावरच मृत्यू झाला. अशी घटना आज शनिवार दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post