चिखलदरा तालुका चे कॉग्रेस कमेटी अध्यक्ष मिश्रिलाल झारखंडे यांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने येथिल चिखलदरा ग्रामिण काॅग्रस कमेटी चे पद सात महिने पासून रिक्त होते.परंतु हे पद दि. 22/10/2021 ला जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गैलवार व समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांनी हे पद चिखलदरा तालुक्यातील भंडोरा येथिल साहदेव जिजबा बेलकर यांना देण्यात आले आहे.हे पद देण्या वेळी उपस्थित म्हणून समाज कल्याण सभापती दयाराम काळे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गैलवार, राहुल येवले, रजनी ताई बेलसरे, नानकराम ठाकरे,संजय बेलकर, विनायक, येवले, विलास बोरे, , पुन्या येवले, नविन राठोड,पियुष मालविय, सोनाजी सावलकर, मंगल कोगे, रामद्याल पतोठे, लिलाबाई मरस्कोल्हे, पवन बछले, रमेश अतोठे, शेख नौशाद समिर पठाण, मुन्नीबाई कास्देकर, मयपाल उईके, अमरलाल अमोदे, संजु अलोकार, भैय्यालाल चिमोटे, श्रीराम मावस्कर, लालजी दहीकर, बाबू पटेल प्रदीप जाबूं, भगवान कामटे, शोभाराम कास्देकर, कैलास हरसुले, दिपेश बेलकर, योगेश कवडे, संतोष पकोडे, अमोद मोरले, प्रकाश गाठे, चंदू सतवासे, किशन कास्देकर हे होते.
चिखलदरा ग्रामिण काॅग्रस कमेटी नवीन अध्यक्ष सहदेव जिजबा बेलकर यांची बिनविरोध निवड..
राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी